या हिरोंची ‘खलनायकी’ पडली ‘नायक’ अवतारावर भारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:44 IST2018-01-26T08:56:45+5:302018-01-26T17:44:18+5:30

‘पद्मावत’मध्ये रणवीर सिंगने साकारलेल्या अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेचे वारेमाप कौतुक होत आहे.  निश्चितपणे ‘पद्मावत’ हा रणवीरच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. ...