'फोर मोअर शॉट्स प्लीज' फेम सयानी गुप्ताचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 18:28 IST2020-05-05T18:28:53+5:302020-05-05T18:28:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री व वेबसीरिज क्वीन सयानी गुप्ता हल्ली आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यात बिझी असते.
सध्या सयानी सोशल मीडियावर जास्त एक्टिव्ह असते.
तशी सयानी नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. मात्र यावेळी आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना मदहोश केले आहे.
नुकतेच सयानी गुप्ताने अधिकृत अकाउंटवर ऑरेंज कलरच्या स्विमसूटमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंना खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
सयानीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सयानी गुप्ताने सेकंड मॅरिज डॉट कॉममधून करियरची सुरूवात केली होती.
सयानी नुकतीच फोर मोअर शॉर्ट्स प्लीझ या वेबसीरिजमध्ये झळकली होती.