CoronaVirus: कोरोना व्हायरसला अशी पळवतेय रश्मी देसाई, म्हणतेय 'गो कोरोना गो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:53 IST2020-03-27T17:50:26+5:302020-03-27T17:53:23+5:30

Rashmi Desai

बिग बॉस 13ची स्पर्धक रश्मी देसाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे

या व्हिडिओत रश्मी कोरोनाला गाणं गाऊन पळवताना दिसते आहे.

हा व्हिडिओ रश्मी देसाईच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये रश्मी 'गो कोरोना गो' हे गाणं गाताना दिसते आहे.

सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्व घरात लॉकडाऊन आहेत.

रश्मी देसाईने इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक एण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

या फोटोत रश्मी खूप स्टायलिश व दमदार दिसते आहे.

रश्मी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमी नवीन पोस्ट टाकत असते.