Corona Virus: कोरोनाची ऐशी की तैशी, ती म्हणते KISS 'करोना', सोशल मीडियावर हैदोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:03 IST2020-03-19T12:56:29+5:302020-03-19T13:03:13+5:30
अश्लील ट्विट आणि हॉट फोटोमुळे कायम चर्चेत असणारी सेक्सी पूनम पांडे.

पुन्हा तिच्या या फोटोंमुळेच आली आहे चर्चेत.
एकीकडे सेलिब्रेटी मंडळी एकमेकांच्या संपर्कातही येणे टाळत आहेत.
हस्तांदोलन मिठी मारणे या गोष्टीही टाळत आहेत.
पूनम पांडे मात्र बॉयफ्रेंडला अशा प्रकारे किस करताना पाहायला मिळतंय
पूनम पांडेने कोरोनाचा घेतलेला धसका आहे की निव्वळ पब्लिसिटी स्टंट अशा चर्चा रंगल्या आहेत.
पूनमचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात.
पूनम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी प्रसिद्ध अभिनेत्री इतकेच फॅन फॉलोव्हिंग तिला आहे.
पूनम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी प्रसिद्ध अभिनेत्री इतकेच फॅन फॉलोव्हिंग तिला आहे.
पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 29 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
'नशा' या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सेक्सी अंदाजाची जास्त चर्चा रंगली होती.