क्रिसन्न बर्रेत्तोचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST2018-04-21T10:44:23+5:302018-06-27T19:52:02+5:30

अभिनेत्री क्रिसन्न बर्रेत्तोने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.तिचे हे फोटोशूट लक्षवेधी ठरत आहेत.फोटोशूटवेळचा तिचा हॉट अंदाज पाहायला मिळाला.क्रिसन्न 'ससुराल सिमर का' टीव्ही मालिकेतही झळकली होती.