vidya balan visits anupam kher's acting school

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:10 IST2017-01-28T10:40:04+5:302017-01-28T16:10:04+5:30

अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतेच अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिली. यावेळी विद्याने तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्याला भेटून विद्यार्थ्यांचे चेहऱेही आनंदीत झाले होते.