सेलिब्रिटींचे 'शेजारी' का म्हणतायेत तुमचा खेळ होतो,आमचा जीव जातो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 16:30 IST2017-04-10T09:47:13+5:302017-04-10T16:30:36+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात शेजा-यांनी मुंबई महापालिकेत तक्रार दाखल केली आहे. घराचे इलेक्ट्रिक जंक्शन अर्थात मीटर बॉक्स बेकायदेशीररित्या फ्लोरच्या पॅसेज ...