Trailer launch and party of film Rock On 2

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:49 IST2016-10-26T13:19:56+5:302016-10-27T16:49:40+5:30

रॉक ऑन 2 या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या पार्टीला चित्रपटाच्या टीमसह बॉलिवूडच्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यापार्टीच्या आकर्षणचा केंद्रबिंदू ठरली ब्लॅक वनपीसमधील बेबो अर्थात करिना कपूर.