इशान खट्टरचा सो कुल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 15:30 IST2019-04-22T15:28:36+5:302019-04-22T15:30:41+5:30

'धडक' सिनेमातून इशान खट्टरने बॉलिवूड डेब्यु केला होता. त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

इशान खट्टर बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ आहे.

इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या अफेअरच्याही चर्चा रंगतात.

तरुणींचा इंडॅशिंग हिरो म्हणून इशान ओळखला जातो.