​यंदा हे ‘सीक्वल’ करणार तुमचे मनोरंजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 17:46 IST2017-01-02T17:46:10+5:302017-01-02T17:46:10+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये ‘सीक्वल’ आणि ‘प्रीक्वल’चे वारे वाहतेय. गतवर्षी काही यशस्वी चित्रपटांचे सीक्वल आपण पाहिलेत. नव्या वर्षातही अशाच काही तुम्हा-आम्हाला ...