IN PICS: कृष्णा श्रॉफने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, शेअर केले बेडरूममधले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:42 PM2022-03-02T14:42:49+5:302022-03-02T15:29:08+5:30

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ चित्रपट जगतापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच कृष्णाने बेडरूममध्ये फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये कृष्णा बेडवर बसली असून तिने गुलाबी रंगाचा स्वेटर आणि राखाडी रंगाची शॉर्ट्स घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये कृष्णा श्रॉफ किलर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ भाऊ टायगर श्रॉफप्रमाणेच फिटनेस फ्रीक आहे आणि ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. मात्र तरीदेखील तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे.

कृष्णा श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत, परंतु तिला चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नाही. (फोटो: इंस्टाग्राम)