सोनम कपूरच्या लग्नातील हे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-09T07:54:51+5:302018-06-27T19:50:35+5:30

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्न नुकतेच मुंबईत झाले. लग्नात सोनम खूपच स्टायलिश अंदाजात दिसली. तिच्या लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पाहूया सोनम आणि आनंदचे काही खास फोटो...