​ शाहरूख का पडला उदय चोप्रावर भारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 12:59 IST2016-12-29T12:59:14+5:302016-12-29T12:59:14+5:30

‘मोहब्बते’ चित्रपट येऊन जवळपास १६ वर्षे झालीत. पण कदाचित शाहरूख खानने अद्यापही उदय चोप्राला शिकवणे सोडलेले नाही. अर्थात शाहरूख ...