अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 18:09 IST2023-02-25T18:09:50+5:302023-02-25T18:09:50+5:30

अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा चित्रपट आज रिलीज झाला असून, अक्षयसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे.
'सेल्फी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथगतीनं सुरुवात केली आहे.
अक्षय कुमारच्या फॅन फॉलोइंगशिवाय 'सेल्फी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी काही खास कमाल दाखवू शकला नाही.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे ६३ लाखांचे कलेक्शन शेअर केले आहे. (श्रेय: ट्विटर)
या चित्रपटात अक्षय आणि इमरानसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत.