जान्हवी कपूर अन् ईशान खट्टरचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘गजब’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-16T10:17:34+5:302018-06-27T20:05:03+5:30

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची अधिकृत घोषणा झालीयं. जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचा डेब्यू सिनेमा ‘धडक’चे सहा पोस्टर्स रिलीज झाले आहेत. हे सहा पोस्टर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.