सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-03T11:36:42+5:302018-06-27T20:06:21+5:30

सारा अली खान केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या बॉलिवूड डेब्यूकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पुढच्या वर्षीच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.