केवळ सातच महिन्यांत सलमान खानच्या चार रिल लाइफ नातेवाइकांनी घेतला जगाचा निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 20:54 IST2017-07-28T15:24:52+5:302017-07-28T20:54:52+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान बॉलिवूडमध्ये सर्वाधिक पसंत केला जाणारा कलाकार आहे. परंतु सध्या असे वाटत आहे की, देव त्याच्यावर ...