जेव्हा वर्ल्डकपवेळी कपडे उतरवणार असल्याचा केला होता तिने दावा, पुन्हा झाली टॉपलेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 13:00 IST2020-03-13T13:00:00+5:302020-03-13T13:00:00+5:30

अश्लील ट्विट आणि हॉट फोटोमुळे कायम चर्चेत असणारी सेक्सी पूनम पांडे.

नुकतेच तिनं आपला वाढदिवस साजरा केला.

जेव्हा जेव्हा पूनम पांडेचा विषय निघतो.तेव्हा तिच्याविषयीचे अनेक असे किस्से नाही आठवले तर नवलच.

तिचा एक किस्सा तर जगजाहीर आहे.

वर्ल्डकप वेळी तर सर्वात जास्त चर्चा पूनम पांडेच्या एका खळबळजनक वक्तव्याची झाली होती.

यावेळी तिने खूप पब्लिसिटी मिळवली होती.

2015 वर्ल्डकपचाहा हा किस्सा आजही लोक विसरलेले नाहीत.

तसेच आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्येही पूनम पांडेने अतिउत्साहच्या भरात टॉपलेस फोटोशूट केले होते.

2011 मध्ये पूनम पांडे ग्लॅडरैग्स आणि किंगफिशरसह एकुण 29 कैलेंडर ती झळकली होती.

कधी कंट्रोव्हर्सी मध्ये अडकते तर कधी झळकते मॅगेझीन्सच्या पेज वर या व्यतिरिक्त आता दाखवण्यासाठी उरलंय ते फक्त आणि फक्त हॉट फोटोशूट.