पुढील वर्षी बॉलीवुडमध्ये येतेय दुसरी आलिया,प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक करणार या अभिनेत्यासह पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:42 IST2018-11-22T10:32:56+5:302018-11-22T10:42:41+5:30

अभिनेत्री पूजा बेदी आज इंडस्ट्रीत फार अॅक्टिव्ह नाही. पार्टी वा इव्हेंट यापलीकडे पूजा कुठेच दिसत नाही.
पूजा बेदीची मुलगी आलिया ही सुद्धा आईच्या तुलनेत कुठेच कमी नाही.
इन्स्टाग्रामवर आलिया अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो टाकण्यासाठी ती ओळखली जाते आणि साहजिक यामुळे कायम चर्चेत असते.
आलियाने अलीकडे वयाची २० वर्षे पूर्ण केलीत. पण इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या म्हणाल तर लाखांत आहे.
आपल्या अनेक फोटोंमुळे आलियाला अनेकवेळा ट्रोल केले जाते. पण त्यामुळे तिला अजिबात फरक पडत नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून आलियाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावरील ‘माँ एक्सचेंज’ या शोमध्ये ती झळकली होती.
पेंटींग, क्रिएटीव्ह राईटींग, कुकिंग, फिल्म मेकिंग हेही तिला आवडते.
इन्स्टाग्रामवर आलिया अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो टाकण्यासाठी ती ओळखली जाते आणि साहजिक यामुळे कायम चर्चेत असते.