पूजा बेदीची लेक आलियाचा बोल्ड अंदाज, रूपेरी पडद्यावर झळकण्यापूर्वीच ठरतेय लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:00 IST2019-01-28T21:00:00+5:302019-01-28T21:00:00+5:30

इतर स्टारकिडसप्रमाणे पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवालाही लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.

विशेष म्हणजे विविध पोजमध्ये कॅप्चर झालेले तिचे ग्लॅमरस फोटोंना सोशल मीडियावर खूप लाइक्स आणि कमेंटस मिळत असतात.

इन्स्टाग्रामवर तिच्या ३ फॉलोवर्सची संख्या लाखांवर तिचे फॉलोवर्स आहेत.