मुहूर्त ठरला! श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'रोझी' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, See Pics
By गीतांजली | Updated: September 21, 2020 17:56 IST2020-09-21T17:56:03+5:302020-09-21T17:56:03+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. (Photo Instagram)
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे 'रोझी' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. (Photo Instagram)
या मोशन पोस्टरमध्ये पलक तिवारीचे डोळे लाल दिसतायेत. (Photo Instagram)
मोशन पोस्टरचा फर्स्ट लूक दमदार दिसतोय. (Photo Instagram)
पलक तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)
पलक तिवारी आपले हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत असते. (Photo Instagram)
पलकला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
गेल्या अनेक दिवसांपासून पलकच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होती. (Photo Instagram)