Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या नशिबात बहुधा पतीचे प्रेम नसावे. शेजारी देश पाकिस्तानची सून बनण्यास तयार असलेल्या ड्रामा क्वीनचा भावी पती डोडी खानने लग्नाचे वचन दिले आणि नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. तिसऱ्या लग्नाआधीच राखीला ...