‘जुली-२’चे टीजर रिलीज होताच बॉलिवूडची न्यू सेन्सेशन बनली राय लक्ष्मी !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 19:49 IST2017-08-30T14:19:17+5:302017-08-30T19:49:17+5:30

दीपिका शिवदासानी यांच्या आगामी ‘जुली-२’चा टीजर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये मुख्य भूमिकेत साउथ अभिनेत्री राय लक्ष्मी अतिश बोल्ड ...