OMG !! ​कॉलेजच्या दिवसांत असा होता वरूण धवनचा कूल लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 11:56 IST2017-03-15T06:26:27+5:302017-03-15T11:56:27+5:30

बॉलिवूडचा ‘बद्रीनाथ’ अर्थात वरूण धवन म्हणजे, हजारो तरूणींच्या ‘दिलाची धडकन’. अलीकडेच वरूणचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट रिलीज झाला. ...