Neil Nitin mukesh with wife at the domestic airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 16:26 IST2017-02-14T10:56:25+5:302017-02-14T16:26:25+5:30

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश उद्यपूरमध्ये झालेल्या शाही विवाहानंतर मुंबईत परतला आहे. मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टवर नीलला त्याची पत्नी रुक्मिणी सहाय आणि संपूर्ण परिवारसोबत उतरला.