नताशाच्या चेह-यावर आला ग्लो, लवकरच देणार बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 15:16 IST2020-07-13T15:00:19+5:302020-07-13T15:16:29+5:30
हार्दिकनं काही दिवसांपूर्वी प्रेयसी नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नताशा हार्दिकच्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे.

हार्दिकनं ही गुड न्यूज देताना गपचूप लग्नही केलं. त्यानं शेअर केलेल्या फोटोवरून तसा अंदाज बांधला जात आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला.
हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली.
हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते.
प्रेग्नंसीमुळे नताशाच्या चेह-यावर ग्लो आला आहे.
शेअर केलेल्या फोटोत तिने बेबी बंपही फ्लाँट केला आहे.
नताशा आणि हार्दीकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.