नंदिता दास डस्की ब्युटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-07T11:44:00+5:302018-06-27T20:05:58+5:30

नंदिता तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. नंदिताने वेगळ्या थाटणीचे अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. नंदिताने कमी चित्रपटात काम केले आहे मात्र ज्या भूमिका तिने साकारल्या त्या वादात जास्त अडकल्या.