movie 31st October screening

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 11:47 IST2016-10-20T10:05:37+5:302016-10-21T11:47:38+5:30

'31 ऑक्टोबर' या चित्रपटाचे मुंबईत नुकतेच स्क्रीनिंग झाले. यावेळी अभिनेत्री सोहा अली खान पती कुणाल खैमूसह हजर होती तसेच विर दास, रणविजय आणि नेहा धुपियानेही याठिकाणी उपस्थिती लावली.