मौनी रॉयचं पुन्हा एक बोल्ड फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या एकापेक्षा एक पोझ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 18:17 IST2024-09-18T18:11:02+5:302024-09-18T18:17:48+5:30

मौनी रॉय ही बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने एक चाहता वर्ग निर्माण केलाय.
मौनी ही कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
पुन्हा एकदा मौनी रॉयने तिच्या लेटेस्ट फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे.
तिने ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे.
मौनी रॉयने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे.
मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे.
मौनी रॉयचा क्लासी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.
मौनीच्या नव्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.