मीरा राजपूतला ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-10T11:23:40+5:302018-06-27T20:05:34+5:30
बॉलिवूडमध्यल्या क्युट कपलपैकी एक जोडी आहे ती म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची. मीरा आणि शाहिदची केमिस्ट्री बॉलिवूडमध्ये हिट आहे. या सेलिब्रिटी जोडीचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडशी दूर दूरपर्यंत संबंध नसताना मीराने शाहिदच्या करिअरशी जुळवून घेतलं. ऐवढेच नाही तर तीसुद्धा या चित्रपटसृष्टीचा एक भाग झालेली दिसते