‘दिल से दिल तक’मधील साध्याभोळ्या टेनीचा पाहा हॉट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-10T09:01:08+5:302018-06-27T20:00:21+5:30

‘दिल से दिल तक’ या लोकप्रिय मालिकेत साध्याभोळ्या टेनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जॅसमीन भसीन सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. होय, जॅसमीनने तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने जॅसमीनचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात आहे.