पाहा, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-05T10:35:19+5:302018-06-27T20:06:10+5:30

दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा,गौरी खान आणि सनी लिओनी या बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही ‘आॅक्वर्ड’ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.