Launch Kamasutra's new product

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 19:38 IST2016-10-21T19:38:33+5:302016-10-21T19:38:33+5:30

कंडोम व्यवसायातील ‘कामसूत्र’ या कंपनीस २५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने कामसूत्रने आणखी एक प्रॉडक्ट लाँच केले. या कार्यक्रमास २५ वर्षापूर्वी कामसूत्रची जाहिरात केलेल्या पूजा बेदी, मार्क रॉबिनसन यांच्यासह रेमंड कंपनीचे चेअरमन गौतम सिंघानिया हे उपस्थित होते.