OTT वरील सस्पेंस आणि थ्रिलरने परिपूर्ण असलेले पाहा ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 18:37 IST2023-02-11T18:37:27+5:302023-02-11T18:37:27+5:30

Friday OTT Releases
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता कांतारा नेटफ्लिक्सवरही पाहता येणार आहे.
new release web series hindi 2023
तुंबाड हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे, चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे.
OTT Release This weekend
अक्षय कुमारचा कटपुतली हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल, हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे.
New Web Series on OTT with Release Dates
तुम्ही झी ५ वर तापसी पन्नूचा ब्लर चित्रपट पाहू शकता.
OTT Movies and New Web Series releasing this weekend
तुम्ही Zee 5 ची दुसरी वेब सिरीज 'जबानज हिंदुस्तान के' पाहू शकता.