ही आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण, दिसते तिच्या इतकीच सुंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:46 IST2021-02-23T19:46:04+5:302021-02-23T19:46:04+5:30

कतरिना कैफ गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिनाने एका था टायगर, मैंने प्यार क्यों किया यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिनाच्या सौंदर्यावर तिचे असंख्य चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आता तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इसाबेल पुलकित सम्राट आणि सुरज पांचोलीसोबत लवकरच चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इसाबेल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिनाप्रमाणेच इसाबेलच्या सौंदर्याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.