सलमान खानच्या बहिणींसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसली कॅटरिना कैफ, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-05-24T15:58:43+5:302018-06-27T19:48:50+5:30

गेल्या बुधवारी अभिनेत्री कॅटरिना कैफ सुपरस्टार सलमान खानच्या बहिणींसोबत मुंबईमध्ये पार्टी सेलिब्रेट करताना बघावयास मिळाली.