jolly LLB premier

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 11:40 IST2017-02-10T06:10:16+5:302017-02-10T11:40:16+5:30

अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी 2'चा प्रिमीअर मुंबईत पार पडला. याचित्रपटात अक्षय कुमार वकिलाची भूमिका साकारत आहे. सुभाष कपूर लिखीत आणि दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी2’ हा २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’चा सीक्वल आहे.