जॉन, वरुण, जॅकलीनचे 'ढिशूम ढिशूम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 14:03 IST2016-06-25T08:26:31+5:302016-06-25T14:03:28+5:30

तरुणाईचा सळसळता उत्साह, आवडत्या कलाकारांना नजरेत साठवून ठेवण्यासाठी अधीर झालेली मने, मोबाईल 'क्लिक' करण्यासाठीची धडपड. अशातच 'यंगिस्तान'च्या गळ्यातील ताईत ...