Happy Birthday rajinikanth : रजनीकांतबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:30 IST2017-12-12T06:52:53+5:302017-12-12T12:30:48+5:30

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत याचा आज (१२ डिसेंबर)वाढदिवस. साऊथमध्ये देवासारखा पुजल्या जाणा-या रजनीकांतने अनेक संघर्षाअंती हे यश मिळवले.  रजनीकांत ९ ...