माहिरा खान, पाकिस्तान से दफा हो जाओ!! रणबीर कपूरसोबतचे फोटो व्हायरल होताच पाकी युजर्सची भडकली माथी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:30 IST2017-09-22T10:00:05+5:302017-09-22T15:30:05+5:30

माहिरा खान, आता पाकिस्तानात परत येऊ नकोस, अशी चेतावणी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला मिळाली आहे. केवळ इतकेच नाही ...