गंदी बात फेम अभिनेत्री गहना वशिष्टचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:42 IST2021-02-24T12:42:53+5:302021-02-24T12:42:53+5:30

अभिनेत्री गहना वशिष्ट ऑल्ट बालाजीची वेबसीरिज गंदी बातमधून लोकप्रिय झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहमी सोशल मीडियावर अभिनेत्री गहना वशिष्ट आपल्या फोटोंनी धुमाकूळ घालत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
गहना वशिष्टने २०१२ साली मिश एशिया बिकनीचा किताब पटकावला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
गहना वशिष्टने बऱ्याच साउथ आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
गहना वशिष्ट लूक्स आणि ड्रेसिंग स्टाइलने चाहत्यांना भुरळ घालत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
गहना वशिष्टचा जन्म १६ जून, १९८८ला झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)