Friendship DAY Special : ​बॉलिवूडच्या ‘या’ मैत्रीला लागली कुणाची नजर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 11:13 IST2017-08-06T05:36:16+5:302017-08-06T11:13:12+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मैत्रीचे किस्से ऐकवले जायचे. जायचे यासाठी की, कधीकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असलेल्या या जोड्या आता तुटल्या ...