श्रीलंकन ब्युटी जॅकलिनचा जलवा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:39 PM2024-03-06T17:39:13+5:302024-03-06T18:04:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लोकप्रिय अभिनेत्री आहे.

एवढेच नाही तर तिचं नाव तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावरही ती सक्रीय असते.

नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

या फोटोमध्ये तिचा लूक अगदी घायाळ करणारा आहे.

ब्लॅक ड्रेसमध्ये ती अगदी सुंदर दिसत असून तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

ग्लासी मेकअप आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यांत आणखी भर टाकत आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

जॅकलिनचा हा हॉट अंदाज चाहत्यांना भावतो आहे.

जॅकलिन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादांमुळे, तर कधी ती तिच्या व्यावसायिक कामामुळे ती चर्चेत राहते.