शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-05-26T11:09:58+5:302018-06-27T19:48:41+5:30

शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन नुकतेच मुंबईत झाले. या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रेटी आपल्या मुलांसोबत हजर होते.