चाहत्यांसाठी शर्लिन चोपडाने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-02T16:20:56+5:302018-06-27T20:04:09+5:30

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यूड फोटोशूट करणाºया शर्लिनने एकापाठोपाठ एक असे बोल्ड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत. सर्व फोटोंमध्ये ती प्रचंड बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो काही नेटिझन्स आवडीने बघत आहेत, तर काहींकडून शर्लिनला उपदेशाचे डोसही पाजले जात आहेत.