आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:18 IST2021-01-11T12:18:11+5:302021-01-11T12:18:11+5:30

आलिया भटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आलियाला तिची मांजर शीबाची खूप आठवण येत असल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आलियाने तिच्या मांजरीसोबतचा फोटो शेअर करत गुडबाय माय एंजल असे लिहिले आहे.
आलियाला तिची मांजर खूपच प्रिय होती असे तिने पोस्टद्वारे सांगितले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणात सध्या बिझी असून यात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आलियाची ही मांजर खूपच क्यूट होती असे तिचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया भट्ट सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
आलियाने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)