​अक्षय कुमार म्हणतो, अर्शदने साकारलेला जॉली ठरला माझ्यासाठी मार्गदर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 15:49 IST2017-02-08T14:56:17+5:302017-02-09T15:49:46+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आगामी जॉली एलएलबी २ या चित्रपटात वकिलाची भूमिकेत दिसणार आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसीने साकारलेली ...