आराध्या आणि अबरामच्या अ‍ॅन्युअल डे फंक्शनसाठी पोहोचले ऐश्वर्या राय अन् शाहरूख खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 15:26 IST2017-12-16T09:56:30+5:302017-12-16T15:26:30+5:30

सर्वसामान्य असो वा सेलिब्रिटींची मुले कोणालाही त्यांचा शाळेचा अ‍ॅन्युअल डे फंक्शन महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक मुलाला असे वाटते की, ...