अभिनेत्रींचा ब्युटी इन रेड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-16T11:52:36+5:302018-06-27T20:05:00+5:30

रेड कार्पेटवर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहताच साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. ग्लॅमरस अभिनेत्री रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत होत्या.नजर टाकूयात ब्युटी विथ ब्रेन असलेल्या स्टायलिश अभिनेत्रींवर.