​आलियाच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:52 IST2016-08-04T09:22:53+5:302016-08-04T14:52:53+5:30

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया इब्रााहिम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि सेक्सी फोटो अपलोड करणे हा ...